
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
Vladimir Putin India Visit:अमेरिकी निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर दोन महासत्तांची भेट; संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार यावर होणार महत्त्वाचे करार; तेलनिर्बंध असूनही रशिया कमी किमतीत तेल खरेदीचा देणार भारताला नवा प्रस्ताव ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य ...

महाराष्ट्र :राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
Teacher Strike Maharashtra: विरोधी आणि सत्ताधारी पक्षांतील शिक्षक आमदारांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

मुंबई :विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे ३८० उड्डाणे रद्द करण्यात आली. पुढील २-३ दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून ८ डिसेंबरपासून उड्डाणेही कमी करण्यात येणार आहेत. ...

मुंबई :पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
कस्टम विभागात जप्त केलेले सोने सात टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतो. पत्नी, सासू सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्यांची ऑनलाइन विक्री करते असे सांगून दागिने घेतले. ...

मुंबई :महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
Maharashtra Mahanagarpalika Elections: राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी या बैठकीत मतदार याद्या अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्याबाबत आयुक्तांना विचारणा केली. ...

मुंबई :विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
Anoushka Shankar Sitar Damaged: एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांची सतार तुटली. ...

ठाणे :तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
पातलीपाडा, बाळकूम आणि येऊर येथील महापौर बंगल्यामागे असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. ...

राष्ट्रीय :भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
Putin India Visit News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. ...

राष्ट्रीय :बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
SIR BLO Supreme Court Decision: निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ...

राष्ट्रीय :'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
Putin In India : पीएम नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन एकाच कारने पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. ...
